पहा नवीन अपडेट

शैक्षणिक लेख व अन्य माहिती पूर्ण आशा शैक्षणिक ब्लॉगवर आपले मन:पूर्वक स्वागत.

30 December 2019

शैक्षणिक गुणवत्ता शिक्षक व पालकांची भूमिका या विषयावर शोधनिबंध सादर करताना - मुख्याध्यापक देविदास कोरे


हाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे संलग्न वर्धा मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 59 व्या राज्यस्तरीय संम्मेलनात शैक्षणिक गुणवत्ता शिक्षक व पालकांची भूमिका या विषयावर शोधनिबंध सादर करताना सिंदीजवळगा ता. निलंगा जि. लातूर येथील जयहिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे विचारमंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. रावसाहेब आवारी पुणे, राज्याध्यक्ष मारोती खेडेकर नागपूर, राज्य उपाध्यक्ष मोहन पाटील सोनवणे औरंगाबाद, माजी राज्याध्यक्ष वसंतराव पाटील लातूर, संमेलनाध्यक्ष दीपक दोंदल यवतमाळ, औरंगाबाद विभाग अध्यक्ष युनूस पटेल, सचिव दिलीप धुमाळ, विदर्भ विभाग अध्यक्ष शत्रूघन बिरकड, सचिव सतीश जगताप, पक्षिचिम महाराष्ट्र अध्यक्ष भागचंद औताडे अहमदनगर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते वेदप्रकाश मिश्रा व इतर अनेक मान्यवर....

No comments:

Post a Comment